PrintPrintEmail this PageEmail this Page

भारतामध्ये ग्रामीण विमा ऑनलाईन खरेदी करा

इफको टोकियोचा सूक्ष्म-विमा योजना तिच्या मूळ कंपनी इफकोच्या दृष्टीकोनातून चालवली जाते जी भारतीय शेतक-यांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न करते.सध्या अस्तित्वात असलेल्या उत्पादनांच्या किमतीत घट करण्याऐवजी, कृषी क्षेत्रासाठी विशेषतः रचना केलेल्या उत्पादनांचा समूच्चय तयार केल्याने ग्रामीण बाजारपेठेचा इफ्कोचा अनुभव अधोरेखित झाला आहे.

काही उत्पादने आहेत: -

जनता सुरक्षा बीमा योजना

जनता सुरक्षा बीमा योजना हे एक विमा संरक्षण आहे जे शेतक-यांना एक साधे पॅकेज पॉलिसि प्रदान करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आले आहे - किरकोळ आणि लहान श्रमिक वर्ग आणि ग्रामीण कुटुंबे जे मुख्यत्वे शेती व संलग्न उपक्रमात सहभागी आहेत आणि शहरी अर्थव्यवस्थेच्या असंघटित क्षेत्रात गुंतलेले लोक, जेणेकरून एकाच संरक्षण अंतर्गत त्यांना त्यांच्या निवास (इमारत) आणि घरगुती सामग्रीसाठी आगीचे संकट, पूर, वीज, वादळे आणि भूकंप आणि घरफोडी या पासून विमा मिळू शकेल. अधिक वाचा »

जन सेवा बीमा योजना

जन सेवा बीमा योजना पोलिसि ग्रामीण आणि अर्ध शहरी गृहस्थांनकरीता एकाच निश्चित संरक्षण आणि निश्चित किंमतदेण्याच्या उद्देशाने तयार केली गेली आहे, जेणेकरून एकाच संरक्षण अंतर्गत त्यांना त्यांच्या स्वतःच्या, संपूर्ण संपत्ती, व्याज, दायित्वासाठी कोणत्याही अडचणीशिवाय व्यापक विमा संरक्षण मिळू शकेल. अधिक वाचा »

किसान सुविधा बीमा

किसान सुविधा बीमा पॉलिसी शेतकर्‍यांना व शेतीत प्रामुख्याने गुंतलेल्या ग्रामीण कुटुंबांना सिंगल पॅकेज पॉलिसी देण्याचा उद्देशाने बनवली गेली आहे, त्यांचीसुद्धा त्यांची संपूर्ण मालमत्ता व हितांसाठी व्यापक विमा सुरक्षा असू शकते, ज्यामध्ये वैय्यक्तीक अपघात आणि गंभीर आजारांसाठी स्वतःचे व कुटुंबीयांचे धोके सामील असतील. अधिक वाचा »

पशुधन बीमा योजना

भारतातील सामान्य पशुधनाचा मालक एक लहान शेतकरी असतो, ज्याच्या मालकीची एक किंवा दोन गुरे असतात. अधिक वाचा »

प्रधान मंत्री फसल विमा योजना (पीएमएफबीवाय)

कृषी हा आपल्या देशाचे कणा असून शेतकरी म्हणून तुम्ही दिलेले योगदान देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारे आहे. दुर्दैवाने तुमचे सर्व प्रयत्न निसर्गाच्या दयेवर आहेत, जे अतिशय अप्रत्याशित आहे. तुम्ही निश्चितपणे अनेक वर्षे भरपूर पीक घेतले असेल पण तुम्हाला हे हि नक्कीच आठवत असेल अधिक वाचा »

युनिफाइड पॅकेज इन्शुरन्स स्कीम (यूपीआयएस)

युनिफाइड पॅकेज इन्शुरन्स स्कीम (यूपीआयएस) चे उद्दिष्ट कृषि क्षेत्राशी संबंधित नागरीकांना आर्थिक संरक्षण देणे हे आहे ज्यायोगे अन्न सुरक्षा, पीक विविधीकरण आणि कृषी क्षेत्रातील स्पर्धात्मकता आणि विस्तार वाढविण्यासाठी यासह शेतक-यांना आर्थिक जोखीम पासून संरक्षण देणे हे आहे. अधिक वाचा »

जन सुरक्षा बीमा योजना आणि महिला सुरक्षा विमा योजना

आपल्या पैकी प्रत्येकाला दैनंदिन आयुष्यात अपघातांचे धोके असते, मात्र काहींना कमी तर काहींना जास्त असतो. त्याशिवाय मानवनिर्मित जोखिमी, नैसर्गिक संकटे जसे की विज, पूर, भूकंप इ. दुर्घटनांसाठी तितकेच जबाबदार असतात. जन सुरक्षा बीमा पॉलिसी / महिला सुरक्षा विमा योजना अधिक वाचा »


Download Motor Policy

Feedback