पूर्व स्वीकृति तपासणी कधी केली जाते?

PrintPrintEmail this PageEmail this Page

ग्राहकाने खालील परिस्थितींतर्गत तपासणीसाठी वाहन सादर करणे आवश्यक आहे:

  • विम्यामध्ये खंड झाल्यास
  • टीपी संरक्षणाचे ओडी संरक्षणनात  रुपांतर झाल्यास
  • आयातित वाहनांना आच्छादन करताना
  • चेक बाउन्स झाल्यानंतर ताजी देय रक्कम प्राप्त झाल्यास
  • अंडररायटिंग विभागातील अधिकृत व्यक्ती वाहनाची तपासणी करेल

Download Motor Policy

Feedback