वाहन पॉलिसि जारी केल्याचे कालावधी काय आहे?

PrintPrintEmail this PageEmail this Page

सर्व वाहन पॉलिसी वार्षिक पॉलिसी असतात ज्या बारा महिने कालावधीसाठी जारी केल्या जातात. तथापि ग्राहकाच्या नूतनीकरण्याच्या सामान्य तारखेला किंवा ग्राहकाला  सोयीस्कर असलेल्या कोणत्याही अन्य कारणास्तव सक्षम प्राधिकरणाची मान्यता असलेल्या 12 महिन्यांहूनही कमी कालावधीसाठी विस्तारीत परवानगी दिली जाऊ शकते. अशा विस्तारांसाठी अतिरिक्त प्रीमियम एकत्र करणे आवश्यक आहे. 12 महिन्यांपेक्षा कमी कालावधी केवळ सक्षम प्राधिका-यांच्या परवानगीनेच कमी कालावधीच्या आधारे दिले जाईल. 


Download Motor Policy

Feedback