पॉलिसीच्या कमाल आणि किमान कालावधी काय आहेत?

PrintPrintEmail this PageEmail this Page

आरोग्य विमा पॉलिसी सर्वसाधारण विमा पॉलिसी असून त्या शक्यतो 1 वर्षाच्या कालावधीसाठी असतात . तथापि, काही कंपन्या दोन वर्षांसाठीची पॉलिसि सुद्धा जारी करतात. आपल्या विम्याच्या कालावधी शेवटी आपण आपल्या पॉलिसीचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे.


Download Motor Policy

Feedback