खाजगी कारकरिता प्रीमियम दर्जा ठरवणारे घटक कोणते आहेत?

PrintPrintEmail this PageEmail this Page

खाजगी कारकरिता प्रीमियम दर्जा खालील घटकांवर आधारित आहे:

  • विमाधारक घोषित मूल्य (IDV)
  • वाहनची घन क्षमता
  • भौगोलिक क्षेत्र
  • वाहनाचे वय

Download Motor Policy

Feedback