मोटर पॉलिसी अंतर्गत कोणते अपवाद आहेत?

PrintPrintEmail this PageEmail this Page

विशिष्ट अपवाद:

  • ऑपरेशनच्या भौगोलिक स्थानाच्या बाहेर झालेला कोणताही अपघात
  • परिणामी नुकसान, सामान्य खरचटणे  आणि तुटफूट
  • त्या श्रेणीच्या वाहनाच्या वैध परवान्याशिवाय वाहन चालविणे
  • दारू किंवा ड्रग्जचा नशा करून गाडी चालविणे
  • वाहन वापरण्यासाठी दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त वापरलेले नसावे आणि
  • तांत्रिक किंवा इलेक्ट्रिकल अवरोध, बिघाड जे विशिष्ट अपवादाअंतर्गत येतात 
  • हेतूपुरस्कर केलेली हानी, भाड्याने किंवा प्रतिफल म्हणून देणे
  • जोपर्यंत वाहन एकाच वेळी खराब होत नाही तोपर्यंत टायर आणि ट्‍यूबची हानी करणे किंवा वाहन चोरी होणे

सामान्य अपवाद:

  • रेडिओ उत्सर्जन प्रदूषण, आण्विक विस्फोट, युद्धाचे आक्रमण.

Download Motor Policy

Feedback