खाजगी कारच्या पॉलिसींच्या खाली कोणती सवलत दिली जाऊ शकते?

PrintPrintEmail this PageEmail this Page

खाजगी कारच्या पॉलिसींच्या खाली दिल्या जाऊ शकतात अशा सवलती :

  • ऐच्छिक परित्याग सवलत
  • नो क्लेम बोनस
  • ऑटोमोबाइल असोसिएशन सवलत
  • व्हिन्टेज कारवर सवलत
  • अन्य कोणत्याही सवलतीस परवानगी नाही

Download Motor Policy

Feedback