पॉलिसी घेण्यापूर्वी वैद्यकीय तपासणी आवश्यक आहे का?

PrintPrintEmail this PageEmail this Page

45 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या ग्राहकांसाठी नवीन आरोग्य विमा पॉलिसीकरिता वैद्यकीय तपासणी आवश्यक आहे. पॉलिसीच्या नूतनीकरणासाठी शक्यतो वैद्यकीय चाचणीचीआवश्यकता नसते.


Download Motor Policy

Feedback