मी तरुण आणि निरोगी आहे मला खरोखर आरोग्य विम्याची गरज आहे का?

PrintPrintEmail this PageEmail this Page

होय, आपल्याला विमा आवश्यक आहे. जरी आपण तरुण, निरोगी असला ,कित्येक वर्षांमध्ये डॉक्टरकडे गेले नसाल तरीही आपल्याला अपघात व आपातकाल सारख्या अनपेक्षित घटनांसाठी संरक्षणाची गरज भासेल. आपले आरोग्य विमा संरक्षण खूप महाग नसणाऱ्या गोष्टींवर कदाचित अवलंबून असेल / नसेल जसे  दैनंदिन डॉक्टरांनकडे जाणे, तरी संरक्षित राहण्याचे मुख्य कारण आहे  गंभीर व्याधींमुळे किंवा दुखापतीमुले आलेल्या मोठ्या उपचार खर्चा विरुद्ध संरक्षण (जे पॉलिसीवर अवलंबून असते). एखादी वैद्यकीय तातडी कधी धडकेल हे  कुणालाही माहिती नसते.  आपत्कालीन स्तिथी येण्याआधी पैशाची बचत करण्यासाठी आरोग्य विमा खरेदी करणे सर्वोत्तम आहे.


Download Motor Policy

Feedback