आरोग्य विमा हे जीवन विम्यासारखेच आहे काय ?

PrintPrintEmail this PageEmail this Page

नाही. जीवन विमा तुम्हाला काही झाल्यास किंवा / तुमचा अकाली मृत्यू घडल्यामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानापासून तुमच्या कुटुंबाला (किंवा अवलंबून असणाऱ्यांना ) संरक्षण देतो. देयक रक्कम केवळ विमाधारकाच्या मृत्युनंतर किंवा पॉलिसीच्या मुदतपूर्तीच्या वेळीच करण्यात येते. जर तुम्ही कोणत्याही इजा / आजार पासून ग्रस्त असाल तर आरोग्य विमा तुमचे आरोग्य / रोगांपासून आलेल्या खर्चासाठी संरक्षण प्रदान करते जसे कि (उपचार, निदान इ .) . परिपक्वत्याच्या वेळी कोणतेही पैसे दिले जात नाहीत. आरोग्य विम्याचे दरवर्षी नूतनीकरण करणे आवश्यक आहे. 


Download Motor Policy

Feedback