आरोग्य पॉलिसी अंतर्गत निसर्गोपचार आणि होमिओपॅथी उपचारांचा समावेश आहे का?

PrintPrintEmail this PageEmail this Page

 एक सामान्य आरोग्य पॉलिसि मध्ये निसर्गोपचार आणि होमिओपॅथी उपचारांचा अंतर्भाव नसतो. संरक्षण केवळ मान्यताप्राप्त रुग्णालये आणि नर्सिंग होममधील अॅलोपॅथी उपचारांसाठी उपलब्ध आहे.


Download Motor Policy

Feedback