घरगुती उपकरणे पॉलिसीमध्ये समाविष्ट आहेत काय?

PrintPrintEmail this PageEmail this Page

तुमच्या घरातील घरगुती (विद्युत / यांत्रिक) साधने, उपकरणे,किंवा साधन यंत्रे जी तुमच्या घरात ७ वर्षे जुनी असतील आणि विद्युत किंवा यांत्रिक विघटन होऊन त्याचे नुकसान झाले असेल तर दुरुस्ती किंवा बदलण्याची शक्यता लक्षात घेता आम्ही तसे ठरवल्यास त्याची नुकसानभपाई देऊ. 

आम्ही ह्यासाठी पण नुकसान भरपाई देऊ -

  • दुरुस्तीच्या कामासाठी काढून परत बसविण्यास लागणारा खर्च;
  • वाहतुक, कस्टम ड्यूटी आणि उपकरण बदली साठी लागणारी अन्य देय रक्कम;
  • परंतु हे विम्याच्या रक्कम मध्ये समाविष्ट केले गेलेले असावे

Download Motor Policy

Feedback