दावे नोंदणी करा

अनपेक्षित घटनेच्या वेळी जेव्हा आपल्याला अनावश्यक विलंब आणि लांबलचक कार्यवाहीशिवाय तात्काळ मदत आणि आधाराची गरज असते तेव्हा आमच्या दावे नोंदणी पर्यायासह गोष्टींना सर्वप्रकारे सुलभ बनविण्याकरिता आम्ही आपल्या सेवेत हजार आहोत. आपल्याला फक्त 24x7 कॉल सेंटरला कॉल करण्याची आवश्यकता आहे किंवा सरळ आपल्या जवळच्या इफ्फको टोकियो शाखेमध्ये जा, आणि बाकीची काळजी आम्ही घेऊ. आपण आमच्या वेबसाइटद्वारे आपला दावा ऑनलाइन नोंदवू शकता किंवा एसएमएस पाठवू शकता.

विविध पर्यायांद्वारे दाव्याची सूचना दिली जाऊ शकते

आमचे अनुभवी दावे सेवा प्रतिनिधी (सीएसआर) आपल्यासाठी दावा सूचना प्रक्रिया जलद आणि सोपी करतील.कृपया खाली उल्लेख केलेल्या क्रमांकावर आम्हाला 365 दिवस कधीही कॉल करा.

टोल क्रमांक 1800-103-549 9, 0124- 4285499

जर आपण आपला दावा वैयक्तिकरित्या कळवू इच्छित असाल, तर कृपया आपल्या पॉलिसी जारी करणार्या शाखेच्या सोम - शुक्र 9 .30 ते संध्याकाळी 6.00 पर्यंत (राष्ट्रीय सुट्ट्या वगळता) भेट देण्यास संकोच बाळगू नका. आमच्या शाखांच्या स्थानावरील माहितीसाठी कृपया आमच्या शाखा शोधकाचा संदर्भ घ्या.

ग्राहक सेवा नवीन ऊंचींवर घेऊन जाण्याच्या आमच्या प्रयत्नात आम्ही आता दाव्याची सूचना अगदी आपल्या बोटांच्या इशाऱ्यावर आणतो. Please SMS “CLAIM” to 56161 and one of our Claims representatives will get in touch with you in 4 Working Hours.
* नोंद: कृपया 56161 वर “CLAIM” (क्लेम) हा एसएमएस करा आणि आमच्या दावा प्रतिनिधींपैकी एक आपल्याला कामाच्या 4 तासांमध्ये संपर्क साधेल.


Download Motor Policy

Feedback