Travel Insurance

तपासलेल्या सामानाचे एकूण नुकसान झाल्यास काय होते?

तपासलेल्या सामानाचे एकूण नुकसान झाल्यास काय होते?

गंतव्यस्थळावर पोहचल्यानंतर तात्काळ गरजा भागवण्यासाठी कपडे आणि इतर आवश्यक जरुरी गोष्टी खरेदी करण्यास कंपनी अधिकतम $ 1000.00 पर्यंत अदा करते.

परदेशी भूमीत विमाधारक व्यक्तीच्या मृत्यूनंतर काय होते?

परदेशी भूमीत विमाधारक व्यक्तीच्या मृत्यूनंतर काय होते?

मृतांचा अवशेष परिवहनसाठी किंवा शोक संतप्त कुटुंबाच्या स्थानिक ठिकाणी परिवहन साठी कंपनी $7000.00 पर्यंत पैसे देईल.

दंत उपचार पॉलिसी अंतर्गत समावेशित आहे का?

अर्ज केल्यानंतर मी पॉलिसी कशी प्राप्त करू शकतो?

अर्ज केल्यानंतर मी पॉलिसी कशी प्राप्त करू शकतो?

आपल्याला पॉलिसी ई-मेलद्वारे मिळेल आणि त्याच दस्तावेजची कागदी प्रत कूरियरद्वारे तुमच्या भारतीय पत्त्यावर पाठविण्यात येईल. ऑन लाईन पॉलिसींच्या बाबतीत सॉफ्ट कॉपी, विमाधारक व्यक्तीच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवर पाठविली जाईल.

प्रवास विमा पॉलिसी घेण्यापूर्वी मला वैद्यकीय तपासणी करावी लागेल का?

प्रवास विमा पॉलिसी घेण्यापूर्वी मला वैद्यकीय तपासणी करावी लागेल का?

नाही, प्रवास विमासाठी वैद्यकीय चाचणी करण्याची आवश्यकता नाही. तथापि, 70 वर्ष पूर्ण केलेल्या प्रस्तावकांना वैद्यकीय अहवाल सादर करणे आवश्यक आहे. यापुढे 60 ते 69 वयोगटाच्या प्रस्तावकांसाठी, मधुमेह आणि उच्च रक्तदाब असल्याची पुष्टी करणारे वैद्यकीय अहवाल आता अनिवार्य नाही.

Pages

Download Motor Policy

Feedback