PrintPrintEmail this PageEmail this Page

इफको टोकियो एक व्यावसायिक संस्था आहे ज्यामध्ये एकत्रितपणे कार्य करणाऱ्या व्यावसायिकांचा संघ आहे, जो "भारतातील अग्रगण्य उद्योजक बनणे " हा एक समान ध्येय साध्य करण्यासाठी उत्कटतेने विचार आणि कल्पनांचे आदान प्रदान करतात.

आम्ही ज्या व्यवसायिक वातावरणात काम करतो त्यात उच्च दर्जाची गतिशील स्पर्धा आहे. अशा परिस्थितीत आमचे ध्येय साध्य करण्यासाठी आम्हाला सतत वैयक्तिक पातळीवरआणि समूह कामगिरीच्या उच्च पातळीवर स्वतःला आव्हान द्यावे लागते. खालीलपैकी कोणतीही बाब इफको टोकियोला वेगळा सिद्ध करु शकते , परंतु प्रतिस्पर्धी आणि मित्रांच्या तुलनेत आम्ही वेगळे कसे आहोत हे सर्व गुण संघटनेच्या प्रत्येक पैलूमध्ये दिसू शकतात.

उच्च मूल्य आधारित स्पष्ट व्यवसाय परिणाम वितरीत करण्यावर पूर्ण लक्ष केंद्रित केले आहे,

पूर्ण प्रक्रिया जलद आणि विश्वासार्ह बनविण्यासाठी आम्ही आमचा संघ तयार करतो, आम्ही आमच्या ग्राहकांसाठी योग्य समाधान डिझाइन करण्यासाठी आणि योग्य परिणाम मिळवण्यासाठी संघांचा सल्ला घेतो .

संघ तयार करणे आणि सहयोगी संस्कृतीवर लक्ष केंद्रित करणे.

इफको टोकियो येथे, आम्ही संघामध्ये काम करण्यावर आणि सहयोगी वातावरणाचा प्रचार करण्यावर लक्ष केंद्रित करतो. आमचा असा विश्वास आहे की कंपनीच्या वाढीसाठी, संघ सदस्य एक अतिशय महत्वपूर्ण भूमिका निभावतात. आम्ही सुरवातीपासून सर्वानुमती निर्माण करण्याची आणि गतीशील असण्याची सहयोगी पध्दत वापरतो. आम्ही एक असा वातावरण तयार करतो जो विश्वासु , उत्स्फूर्त आणि प्रोत्साहित करतो तसेच - प्रामाणिकपणा, लवचिकता, उत्सव आणि कौतुकपूर्ण आहे. हे सर्व सतत प्रशिक्षण, कार्यप्रदर्शन व्यवस्थापन, कारकीर्द समुपदेशन आणि इतर उत्कृष्ट पद्धतींद्वारे सक्षम केले जाते.

मानवी अनुभवाची खोल समज

आम्ही प्रत्येक शाब्दिक अर्थाने ग्राहक आणि कर्मचारी अनुभव मौल्यवान करण्यासाठी आवश्यक मानवी घटकांची गरज समजतो. आमच्याकडे भ्रुचर संस्कृती आहे जी व्यावसायिक वादविवादांना उत्तेजन देते आणि त्याच वेळी वातावरणाच्या संवेदनशीलतेचा आदर करते. आम्ही एक सुदृढ दीर्घकालीन नातेसंबंध निर्माण करण्यास मदत करतो - एक असे संबंध.जे ग्राहक, कर्मचारी आणि भागधारकांना सेवा देण्याच्या परिमाणाकारकतेसाठी कार्य करते.


Download Motor Policy

Feedback