PrintPrintEmail this PageEmail this Page

इफको-टोकियोची व्यावसायिक व्याप्तीमध्ये पसरलेली व्यवसाय उत्पादनांची भव्य मालिका आपल्या व्यवसाय गरजा पूर्ण करण्यासाठी बनवली गेली आहे.  आपल्या व्यवसायाच्या जोखीमा कमी करण्यासाठी पुरेसा विम्याचा संरक्षण मिळवीणे महत्वाचे आहे.

बँकर्स ब्लँकेट इन्शुरन्स

   इफको-टोकियोची बँकर्स क्षतिपूर्ति पॉलिसि बॅंकर्सना नुकसानविरूद्ध संरक्षण देण्यासाठी उपलब्ध आहेत. अधिक जाणून घ्या » अधिक वाचा »

बर्गलरी इन्शुरन्स

दुर्दैवाने आजच्या जीवनात गुन्हेगारीच्या दरात तीव्र वाढ झाली आहे.प्रत्येक टप्प्यावर, कारखाने, कार्यालये, गोदाम, दुकाने इ. वर जोखीमांचा धोका असतो- घरफोडी, दरोडा किंवा तुमच्या कार्यालय , गोदाम , दुकाने , उद्योग यांच्या सामानाच्या चोरीसारख्या घटना तुमच्या  व्यवसायाला प्रचंड आर्थिक नुकसान देऊ शकतात . अधिक जाणून घ्या » अधिक वाचा »

फिडेलिटी गॅरंटी इन्शुरन्स

फिडेलिटी गॅरंटी इन्शुरन्स पॉलिसि अधिक वाचा »

इंडस्ट्री प्रोटेक्टर इन्शुरन्स

तुमचा औद्योगिक युनिट ,ज्याला उभारण्यात तुमचा बराच वेळ आणि पैसा खर्च करण्यात आला त्याला सतत निरनिराळ्या प्रकारच्या जोखमींना सामोरे जावे लागते . काही दुर्दैवी घटनांमुळे आपल्या व्यवसायावर मोठे आर्थिक ओझे येऊ शकते आणि आपण जरी आपल्या व्यवसायाचे सर्व संभाव्य धोक्यांपासून रक्षण करू शकत नसलात तरी आपण अशा अनपेक्षित घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी किमान ती पावले उचलू शकता. इफ्को-टोकियो सर्वसामान्य विमा उद्योग संरक्षण हे या अनिश्चिततेविरोधात संरक्षण देण्यासाठी योग्य प्रकारची पॉलिसी आहे. अधिक जाणून घ्या » अधिक वाचा »

ज्वेलर्स ब्लॉक पॉलिसी

  • इफको –टॉकियोची ज्वेलर्स ब्लॉक पॉलिसी ह्याविरुद्ध रक्षण करण्यासाठी उपलब्ध आहे
  • साठा (शोकेसमधील सोने, हिरे इ., प्रदर्शन खिडक्या, तिजोऱ्या / मजबूत खोली, विमाधारित आवारात)
  • विमाधारक, भागीदार, कर्मचारी, संचालक, नेमलेल्या वकीलच्या ताब्यात असलेली मालमत्ता. अधिक जाणून घ्या »
अधिक वाचा »

मनी इंश्योरेंस

इफको –टॉकियोची मनी इन्शुरन्स पॉलिसी आपल्या व्यावसायिक आस्थापनाचा  नुकसानीपासून संरक्षण करण्यासाठी उपलब्ध आहे.  अधिक वाचा »

ऑफिस आणि प्रोफेशनल इस्टेबलिशमेन्ट प्रोटेक्टर इन्शुरन्स

तुमचे कष्टाने व मेहनतीने बनवलेले ऑफिस अथवा प्रोफेशनल इस्टेबलिशमेन्ट ज्याचा निर्माण करताना तुमचा भरपूर वेळ व पैसे खर्ची पडला हे खूप साऱ्या विविध धोक्याना संभावित असते. काही अकस्मात परिस्तिथी तुम्हाला व तुमच्या व्यवसायाला खूप आर्थिक ओझे देऊ शकतात जरी तुम्ही सर्व धोक्यापासून तुमच्या व्यवसायाचे रक्षण करू शकत नसाल तरी तुम्ही संभावित धोक्याना टाळण्यासाठी काही पाऊले उचलून रक्षण करू शकता इफको टोकियो चा जनरल इन्शुरन्स ऑफिस & प्रोफेशनल इस्टेबलिशमेन्ट प्रोटेक्टर इन्शुरन्स ही अगदी योग्य प्रकारची पॉलिसी आहे या दुर्भाग्यपूर्ण परिस्थिती पासून वाचण्यासाठी. अधिक वाचा »

कामगार भरपाई

वर्कमॅनस कंपनसेशन इन्शुरन्स हा एक मुख्य उपाय आहे ज्याच्या मदतीने मालक नोकरांच्या मनात येणारे प्रश्न मिटवून त्यांची मने जिंकू शकतो  Iही कंपेनसेशन भारतीय सरकारच्या वर्कमॅनस कंपनसेशन ऍक्ट प्रमाणे पेयेबल आहे ज्याच्यावरती भारत सरकार ची लेबर मिनिस्ट्री निगराणी ठेवते.  अधिक वाचा »


Download Motor Policy

Feedback