PrintPrintEmail this PageEmail this Page

इफको-टोकियो कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना रुग्णालय आणि वैद्यकीय खर्चासाठी संरक्षण देते ज्यात आजारपण आणि अपघाताचे समावेश आहे. गरजांनुसार संरक्षण निवडण्याची लवचिकता आहेच, तसेच आम्ही गंभीर आजारांवर आणि आधुनिक तांत्रिक शस्त्रक्रिया आणि प्रक्रियांसाठीहि संरक्षण देतो ज्यात २४ तासांपेक्षा कमी वेळेसाठी रुग्णालयात दाखल होण्याची गरज असते.

ग्रुप मेडिक्लेम विमा

ग्रुप मेडिक्लेम पॉलिसी अश्या समूह / कुटुंब / संघटना / संस्था / कॉरपोरेट बॉडीला उपलब्ध होऊ शकते ज्यात 50 पेक्षा जास्त व्यक्ती/ कुटुंब असतील, तरतूद हि आहे कि त्यांचा केंद्रीय प्रशासनिक ठिकाण असावा .प्रत्येक विमाधारकाने केवळ एक ग्रुप पॉलिसीमध्ये सर्व पात्र सदस्यांचा (विमाधारक) अर्ज करावा. दुस-या शब्दात सांगायचे तर वेगवेगळ्या ग्रुपच्या पात्र सदस्यांना वेगळ्या ग्रुपच्या पॉलिसीअंतर्गत सामील करता येणार नाहीत. कोणतीही बेनामी ग्रुप पॉलिसी जारी करण्यास परवानगी नाही. ग्रुप पॉलिसी आयआरडीएच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ग्रुप / संघटना / संस्था / कॉर्पोरेट बॉडीच्या नावावर जारी केली जाईल (म्हणजेच विमाधारक ) ज्यात पात्र सदस्यांसह त्याच्या/ तिच्या पात्र कुटुंबियांच्या नावांची अनुसूची दिली जाईल. अधिक जाणून घ्या » अधिक वाचा »

समूह व्यक्तिगत अपघात विमा

ही पॉलिसी मुळात अंतर्भूत असलेल्या, हिंसक आणि दृश्यमान असलेल्या अपघातामुळे शारीरिक दुखापत झालेल्या व्यक्तीला काही नुकसान भरपाई देण्यास तयार आहे. त्यामुळेच आजाराने अथवा किंवा रोगाने झालेली जखम अथवा मृत्यु या पॉलिसी मध्ये कव्हर केला जात नाही. अधिक वाचा »


Download Motor Policy

Feedback