मायक्रो आणि ग्रामीण विमा 

 • Health-Insurance

  मोटर विमा

  आपले वाहन आमच्या वाहन पॉलिसिमध्ये सुरक्षित करा ज्यात विविध अतिरिक्त फायदे समाविष्ट आहेत आणि तणावमुक्त चालवा, त्याचबरोबर मौल्यवान वेळ आणि पैसा वाचवा.

  अधिक वाचा

 • Health-Insurance

  आरोग्य विमा

  आपल्या गरजेनुसार आपली आरोग्य पॉलिसि निवडा किंवा आमच्या वैयक्तिक व कुटुंबासाठी असलेल्या स्वस्त आणि सुरक्षित योजनांच्या श्रेणीतून निवड करा.

  अधिक वाचा

 • Health-Insurance

  प्रवास विमा

  आपल्या सुट्ट्यांमध्ये निश्चिंत राहा किंवा आमच्या प्रवासी विमा पत्रकासह शांततेत आपला व्यवसाय संचालित करा जे जागतिक संरक्षण व व्यापक सुरक्षा प्रदान करते.

  अधिक वाचा

 • Home-Insurance

  घराचा विमा

  आपल्या सर्वात महत्वाच्या मालमत्तांपैकी एक असलेले आपले घर, आणि आपल्या वैयक्तिक चीजवस्तुचे आमच्या गृह विमा संरक्षण योजनांसह अनपेक्षित घटनांपासून रक्षण करा.

  अधिक वाचा

 

इफ्को टोकियो कडून पॉलिसि का खरेदी करावी ?

आम्ही भारतातील प्रचंड ग्राहक वर्गाला सेवा देणारी एक अग्रेसर सर्वसामान्य विमा कंपनी आहोत.
info-graph
 • विश्वासु ब्रँड

  15 वर्षांपासून भारतातील सर्वोत्कृष्ट सर्वसामान्य विमा कंपनींपैकी एक असल्याने, आम्ही लाखो निष्ठावंत ग्राहक संकलित केले आहेत व दर्जेदार सेवा देणारी अशी आपली प्रतिष्ठा बनवलेली आहे.

 • सेवांमध्ये पारदर्शकता

  एक सर्वसामान्य विमा कंपनी निवडतांना पारदर्शकता हा एक प्रभावी घटक असतो जो प्रभावी उत्पादनांसह ऑनलाईन असेल, म्हणून आम्ही आमच्या ग्राहकांना त्यांच्या योग्य ती काळजी घेण्यास प्रोत्साहित करतो.

 • खरेदीची सोय

  आमचे उत्पादन एजंट, दलाल आणि शाखा यांसारख्या विविध प्रकारच्या ऑफलाइन माध्यमातून आणि आमच्या स्वतःच्या तसेच आमच्या भागीदारांच्या वेबसाइट्सद्वारे ऑनलाइन उपलब्ध आहेत.

 • दाव्यांचे निराकरण

  आमची दाव्यांची निराकरण प्रक्रिया त्वरित, कार्यक्षम आणि त्रासरहित आहे, जे कोणत्याही अनावश्यक विलंबशिवाय आपल्या गरजेच्या वेळेला आपणास पूर्णपणे मदत करण्यास बनवली गेली आहे.

ग्राहकांचे म्हणणे


पुरस्कार


Download Motor Policy

Feedback